Join us

Filmy Stories

सुपरस्टार रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, पाहा व्हिडीओ - Marathi News | Rajinikanth Ditches Luxury To Travel Economy In Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :सुपरस्टार रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, पाहा व्हिडीओ

नुकतेच रजनीकांत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

'तो मला मारायचा अन्....' प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप; तर अभिनेत्यानेही... - Marathi News | Malyalam actress Mamita Baiju accuses director Bala as he used to beat her and scold her on set | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'तो मला मारायचा अन्....' प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप; तर अभिनेत्यानेही...

अभिनेत्रीने रेडिओला दिलेल्या मुलाखतीत केला खुलासा, नेटकऱ्यांमध्ये दिग्दर्शकाविरोधात नाराजी ...

गगनयान मोहीमेतील 'या' अंतराळवीराची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, मोदींच्या घोषणेनंतर केला लग्नाचा खुलासा - Marathi News | Gaganyaan mission astronaut fighter pilot prasanth nair wife actress lena revealed marriage | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :गगनयान मोहीमेतील 'या' अंतराळवीराची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, मोदींच्या घोषणेनंतर केला लग्नाचा खुलासा

गगनयान मोहीमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांपैकी पायलट नायर यांची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी काल लग्नाचा खुलासा केला ...

ट्राफिक होम गार्डचे कपडे फाडले, फोन हिसकावला अन्...; साऊथ अभिनेत्रीचा रस्त्यावरच राडा, पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | south actress sowmya janu torn traffic home gaurd clothes verbally abused him video viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ट्राफिक होम गार्डचे कपडे फाडले, फोन हिसकावला अन्...; साऊथ अभिनेत्रीचा रस्त्यावरच राडा, पोलिसांत तक्रार दाखल

साऊथ अभिनेत्रीकडून ट्राफिक होम गार्डला मारहाण, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप ...

कोट्यवधींची कमाई करणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती घरभाडे भरतो माहितीये? - Marathi News | Kalki 2898 AD actor Prabhas reportedly stays in a rented house in London | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :कोट्यवधींची कमाई करणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती घरभाडे भरतो माहितीये?

भारतातील आजच्या घाडीचे सुपरस्टार्स म्हटले की त्यात एक नाव हमखास सामील असतं ते म्हणजे प्रभास. ...

अल्लू अर्जुनच्या लेकाने गायलं शाहरुखच्या 'डंकी'मधलं 'लुट पुट गया!' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Allu Arjun's son ayaan sing shahrukh khan dunki song lut put gaya video viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अल्लू अर्जुनच्या लेकाने गायलं शाहरुखच्या 'डंकी'मधलं 'लुट पुट गया!' व्हिडीओ व्हायरल

'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनच्या लेकाने शाहरुखच्या डंकीमधलं गाणं त्याच्या खास अंदाजात गायलंय. त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय (Allu Arjun, Shahrukh Khan) ...

मलेशियात बोल्ड झाली समांथा, बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ - Marathi News | samantha ruth prabhu shared bold photos in bikini of malesia trip goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :मलेशियात बोल्ड झाली समांथा, बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

मलेशियात समांथाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. मेडिटेशन करण्याबरोबरच समांथाने बिकिनी घालत तलावात डुबकी मारली. ...

चक्क स्मशानभूमीत रिलीज होणार टिझर! 'या' हॉरर सिनेमाच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय - Marathi News | Geethanjali Malli Vachindi teaser will be released in the Crematorium hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :चक्क स्मशानभूमीत रिलीज होणार टिझर! 'या' हॉरर सिनेमाच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय

पहिल्यांदाच भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात एका सिनेमाचा टीझर लॉंच सोहळा स्मशानभूमीत होणार आहे. (Geethanjali Malli Vachindi) ...

विराट-अनुष्कानंतर आणखी एका सेलिब्रिटीने केलं बाळाचं स्वागत, एक वर्षापूर्वीच वडिलांना गमावलं - Marathi News | After Virat Kohli and Anushka Sharma south actor Nikhil Siddhartha welcomed baby boy | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :विराट-अनुष्कानंतर आणखी एका सेलिब्रिटीने केलं बाळाचं स्वागत, एक वर्षापूर्वीच वडिलांना गमावलं

विराटनंतर आणखी एका सेलिब्रिटीने नुकतंच सोशल मीडियावर गुडन्यूज शेअर केली आहे.  ...