Join us

Filmy Stories

अल्लू अर्जूनच्या घरचा बाप्पा पाहिलात का? विराजमान झाली गणपतीची सुंदर मुर्ती! - Marathi News | Ganesh Chaturthi Festival 2024 puspa star allu arjun welcomes bappa sneha reddy shares photos | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अल्लू अर्जूनच्या घरचा बाप्पा पाहिलात का? विराजमान झाली गणपतीची सुंदर मुर्ती!

स्नेहा रेड्डीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अल्लू अर्जुन संपूर्ण कुटुंबासह बाप्पाचे स्वागत करताना आणि पूजा करताना दिसत आहे. ...

"कसं काय परळी, कसे आहात? I Love You...", रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी! - Marathi News | Actress Rashmika Mandana Attended Minister Dhananjay Mundes Ganeshotsav In Parli Beed | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"कसं काय परळी, कसे आहात? I Love You...", रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी!

रश्मिका मंदानाच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी रश्मिकाने परळीकरांशी मराठीत संवाद साधला.  ...

हिरवी साडी अन् डीप नेक ब्लाऊज; कृती शेट्टीच्या ग्लॅमरस फोटोंवरून नजर हटेना - Marathi News | south cinema actress krithi shetty glamorous photo in green saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :हिरवी साडी अन् डीप नेक ब्लाऊज; कृती शेट्टीच्या ग्लॅमरस फोटोंवरून नजर हटेना

दक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनेत्री कृती शेट्टीचा मोठा चाहतावर्ग आहे. 'उप्पेना' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ...

"अप्सरा आली..." गाण्याची साई पल्लवीला पडली भुरळ, मराठमोळ्या अंदाजात जबरदस्त डान्स! - Marathi News | Ramayana Star sai pallavi dances on Sonalee Kulkarni Marathi song Apsara Aali at sister wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"अप्सरा आली..." गाण्याची साई पल्लवीला पडली भुरळ, मराठमोळ्या अंदाजात जबरदस्त डान्स!

दाक्षिणात्य कलाविश्वात साई पल्लवीच्या नावाचा दबदबा आहेत. त्यामुळे साईच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात. ...

'G.O.A.T' सिनेमात महेंद्रसिंग धोनीला पाहताच प्रेक्षकांनी थिएटर घेतलं डोक्यावर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | ms dhoni in the goat movie greatest of all time thalapathy vijay trisha | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'G.O.A.T' सिनेमात महेंद्रसिंग धोनीला पाहताच प्रेक्षकांनी थिएटर घेतलं डोक्यावर, व्हिडीओ व्हायरल

थलापती विजयच्या 'G.O.A.T' सिनेमात धोनीला पाहताच प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच कल्ला केलेला दिसला ...

मल्याळम इंडस्ट्री पुन्हा हादरली! साई पल्लवीच्या हिरोवर लैंगिक शोषणाचे आरोप - Marathi News | famous Malayalam actor nivin pauly allegations of physical abuse against women | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :मल्याळम इंडस्ट्री पुन्हा हादरली! साई पल्लवीच्या हिरोवर लैंगिक शोषणाचे आरोप

मल्याळम इंडस्ट्रीला सध्या एकामागून एक हादरे बसत असून नुकतंच इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्यावर शारीरिक शोषणाचे आरोप लागले आहेत ...

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा कहर; आपत्तीग्रस्तांसाठी महेश बाबूने केली मोठी घोषणा - Marathi News | Andhra Pradesh Telangana Flood Rain After Jr NTR, Mahesh Babu Donate Rs 1 Crore In Relief Fund | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा कहर; आपत्तीग्रस्तांसाठी महेश बाबूने केली मोठी घोषणा

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळेहजारो एकर शेतजमीन पाण्यात बुडाली आहे. बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत. ...

एक रील व्हायरल झालं अन् थेट प्रभाससोबत सिनेमात झळकण्याची संधी! कोण आहे ही सोशल मीडिया स्टार? - Marathi News | social media star imanvi ismail who work with prabhas upcoming movie fauji | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :एक रील व्हायरल झालं अन् थेट प्रभाससोबत सिनेमात झळकण्याची संधी! कोण आहे ही सोशल मीडिया स्टार?

प्रभासच्या सिनेमात एका लोकप्रिय सोशल मीडिया स्टारला काम करण्याची संधी मिळालीय ...

बिल्ला नंबर १४२१! रजनीकांतच्या नवीन सिनेमाची शानदार घोषणा, थलायवाचा पहिला लूक समोर - Marathi News | rajinikanth upcoming movie coolie first look out with shruti haasan nagarjuna | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :बिल्ला नंबर १४२१! रजनीकांतच्या नवीन सिनेमाची शानदार घोषणा, थलायवाचा पहिला लूक समोर

सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी सिनेमाची जबरदस्त घोषणा करण्यात आलीय. सिनेमाबद्दल सविस्तर जाणून घ्या (rajinikanth) ...