Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रस्त्याच्या कडेला थांबून पत्रावळीवर जेवण करताना दिसले रजनीकांत, चाहत्यांना आवडला सुपरस्टारचा साधेपणा - Marathi News | Rajinikanth Took Break From Work And Reached Rishikesh Ate Food On Leaf Plate On The Roadside | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रस्त्याच्या कडेला थांबून पत्रावळीवर जेवण करताना दिसले रजनीकांत, चाहत्यांना आवडला साधेपणा

सध्या सोशल मीडियावर रजनीकांत यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी त्यांचा साधेपणा पाहून चाहते खूप खूश झाले. ...

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १'चा डंका! राष्ट्रपती भवनात होणार सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग - Marathi News | Rishabh Shetty Movie Kantara Chapter 1 To Be Screened At Rashtrapati Bhavan Amid Record-breaking Box Office Run | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १'चा डंका! राष्ट्रपती भवनात होणार सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात विशेष स्क्रीनिंग होणार आहे. ...

'कांतारा चॅप्टर १' सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर वादळ! अवघ्या तीन दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | Kantara Chapter 1 takes the box office by storm know 3 days collection details | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'कांतारा चॅप्टर १' सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर वादळ! अवघ्या तीन दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी

'कांतारा: चॅप्टर १' सिनेमा पाहायला थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होत असून सिनेमाने तीन दिवसात बक्कळ कमाई केली आहे ...

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे - Marathi News | Rashmika Mandanna and Vijay Deverakonda secretly got engaged, will take seven steps on this day | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी एंगेजमेंट केली आहे. कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत या जोडीने नवीन प्रवासाची सुरुवात केली आहे. ...

साधी अन् तितकीच सोज्वळ! 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीची पत्नी दिसायला खूप सुंदर! जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | south actor kantara chapter 1 movie fame rishab shetty wife pragathi shetty see their romantic photo | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :साधी अन् तितकीच सोज्वळ! 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीची पत्नी दिसायला खूप सुंदर! जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल

'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या पत्नीला पाहिलंत का? सौंदर्यात अभिनेत्रींना देते टक्कर; जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल ...

दीपिकानंतर आलिया भटच्याही हातून निसटला 'हा' साउथ सिनेमा, साई पल्लवीची झाली एन्ट्री? - Marathi News | alia bhatt out of nag ashwin female centric film due to dates issue sai pallavi may enter | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :दीपिकानंतर आलिया भटच्याही हातून निसटला 'हा' साउथ सिनेमा, साई पल्लवीची झाली एन्ट्री?

कोणता आहे तो सिनेमा? ...

Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर - Marathi News | kantara chapter 1 box office collection day 1 rishabh shetty movie details | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर 'कांतारा'च्या सीक्वलची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. अखेर सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

पंजुर्ली देव अंगात आला! 'कांतारा चाप्टर १' पाहिल्यानंतर प्रेक्षकाने थिएटरबाहेर काय केलं? सर्वजण झाले स्तब्ध - Marathi News | audience gone mad after watch kantara chapter 1 movie video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :पंजुर्ली देव अंगात आला! 'कांतारा चाप्टर १' पाहिल्यानंतर प्रेक्षकाने थिएटरबाहेर काय केलं? सर्वजण झाले स्तब्ध

'कांतारा चाप्टर १' पाहिल्यानंतर एक प्रेक्षक इतका भारावला आहे की त्याने थिएटरबाहेर अशी कृती केली की सर्वजण पाहतच राहिले. काय घडलं नेमकं? जाणून घ्या ...

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलाचं झालं बारसं; नाव ठेवलंय खूपच खास, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | actress lavanya tripathi and varun tej son vaayuv naming ceremony video viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलाचं झालं बारसं; नाव ठेवलंय खूपच खास, तुम्हीही कराल कौतुक

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाचं बारसं झालं आहे. अभिनेत्रीने मुलाचं ठेवलेलं खास नाव बघून तुम्हीही कराल कौतुक ...