Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

नाचो नाचो! लंडनमधील 'मादाम तुसा'मध्ये राम चरणचा मेणाचा पुतळा, 'या' खास गोष्टीने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | rrr movie actor Ram Charan wax statue unveiled at Madame Tussauds London | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :नाचो नाचो! लंडनमधील 'मादाम तुसा'मध्ये राम चरणचा मेणाचा पुतळा, 'या' खास गोष्टीने वेधलं सर्वांचं लक्ष

बॉलिवूड अभिनेता राम चरणच्या पुतळ्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. लंडनच्या मादाम तुसा म्यूझियममध्ये हा पुतळा बसवण्यात आला आहे. ...

'नॅचरल ब्युटी' म्हणून लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्रीनं नाकारलेली ३ कोटींची फेयरनेस क्रीमची जाहिरात - Marathi News | Actress Sai Pallavi popularly known as 'Natural Beauty', rejected a 3 crore fairness cream advertisement | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'नॅचरल ब्युटी' म्हणून लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्रीनं नाकारलेली ३ कोटींची फेयरनेस क्रीमची जाहिरात

अभिनेत्रीनं फेयरनेसची जाहिरात नाकारल्यामुळे तिच्या या निर्णयाचं सर्वत्र खूप कौतुक झाले होते. ...

घटस्फोटाच्या ४ वर्षांनंतर समांथा रुथ प्रभू पुन्हा पडली प्रेमात?, म्हणाली - "नवीन सुरूवात.." - Marathi News | Samantha Ruth Prabhu fell in love again after 4 years of divorce?, said - ''A new beginning..'' | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :घटस्फोटाच्या ४ वर्षांनंतर समांथा रुथ प्रभू पुन्हा पडली प्रेमात?, म्हणाली - "नवीन सुरूवात.."

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभू हिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिचा निर्माती म्हणून पहिला सिनेमा 'शुभम' ९ मे रोजी प्रदर्शित होतो आहे. ...

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू, काय घडलं नेमकं? - Marathi News | rishabh shetty kantara 2 movie junior artist dies by drowining in river  | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू, काय घडलं नेमकं?

'कांतारा २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू, काय घडलं नेमकं? ...

गोल्ड स्मगलिंग ते ग्लॅमरस कास्ट, रजनीकांत यांचा 'कूली' चर्चेत; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित? - Marathi News | Rajinikanth Coolie Action Movie Music Aamir Khan Cameo | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :गोल्ड स्मगलिंग ते ग्लॅमरस कास्ट, रजनीकांत यांचा 'कूली' चर्चेत; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

रजनीकांतच्या 'कूली'त आमिर खानचा झक्कास ट्विस्ट! ...

श्रीलीला, नितीन आणि डेव्हिड वॉर्नरचा चित्रपट घरबसल्या पाहा, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय! - Marathi News | Robinhood Movie Ott Release Nithiin Sreeleela David Warner Devdutt Nage Zee5 2025 | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :श्रीलीला, नितीन आणि डेव्हिड वॉर्नरचा चित्रपट घरबसल्या पाहा, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतोय!

थिएटरनंतर आता 'रॉबिनहूड' हा चित्रपट अखेर ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ...

प्रसिद्ध अभिनेता होणार बाबा; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, म्हणाला- "आयुष्यातील सगळ्यात सुंदर..." - Marathi News | south superstar varun tej and wife lavanya tripathi officially announce pregnancy shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रसिद्ध अभिनेता होणार बाबा; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, म्हणाला- "आयुष्यातील सगळ्यात सुंदर..."

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेका वरुण तेज हा त्याच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असतो. ...

"याबद्दल लोकांना ठरवू द्या...", पाकिस्तानी अभिनेत्याच्या सिनेमाला प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले... - Marathi News | south actor prakash raj supports to pakistani actor fawad khan and vaani kapoor abir gulaal movie says | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"याबद्दल लोकांना ठरवू द्या...", पाकिस्तानी अभिनेत्याच्या सिनेमाला प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले...

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'अबीर गुलाल' चित्रपटाला खूप विरोध होत आहे. ...

'त्या' वक्तव्याबद्दल विजय देवरकोंडानं मागितली माफी, पाकिस्तानबद्दल बोलताना काय म्हणाला होता? - Marathi News | Vijay Deverakonda Controversy 2025 Tribe Remark Apology Retro Event | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'त्या' वक्तव्याबद्दल विजय देवरकोंडानं मागितली माफी, पाकिस्तानबद्दल बोलताना काय म्हणाला होता?

'रेट्रो'च्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमातील वक्तव्यावरुन निर्माण झाला नवा वाद. ...