Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रश्मिकासोबत लग्न करण्याच्या चर्चांवर विजय देवरकोंडाने अखेर सोडलं मौन, म्हणाला- "मला तिच्याबरोबर..." - Marathi News | south cinema actor vijay deverakonda breaks silence on marrying rumours with rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रश्मिकासोबत लग्न करण्याच्या चर्चांवर विजय देवरकोंडाने अखेर सोडलं मौन, म्हणाला- "मला तिच्याबरोबर..."

रश्मिकासोबत लग्न करण्याच्या चर्चांना विजय देवरकोंडाने दिला पूर्णविराम, म्हणाला... ...

कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ - Marathi News | Assamese singer Gayatri Hazarika passed away at the age of 44 due to cancer | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

गुवाहाटीमधील रुग्णालयात गायिकेची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे ...

समांथा ही राज निदिमोरुसोबत लिव्ह-इनमध्ये राहणार? अभिनेत्रीच्या मॅनेजरनं केला खुलासा, म्हणाली... - Marathi News | Samantha Ruth Prabhu’s Manager Breaks Silence On Claims About Her Moving In With Raj Nidimoru | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :समांथा ही राज निदिमोरुसोबत लिव्ह-इनमध्ये राहणार? अभिनेत्रीच्या मॅनेजरनं केला खुलासा, म्हणाली...

समांथा आणि राज निदिमोरु यांच्या अफेअरच्या चर्चा, अभिनेत्रीच्या मॅनेजरनं सोडले मौन ...

समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट - Marathi News | Samantha Ruth Prabhu's rumored boyfriend is married, has a daughter, and is not divorced from his wife. | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट

Samantha Ruth Prabhu : साउथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. खरेतर पुन्हा एखदा ती प्रेमात पडली आहे. ...

समांथा रुथ प्रभूनं दिली प्रेमाची कबुली? पुन्हा शेअर केले रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचे फोटो! - Marathi News | Samantha Ruth Prabhu Shared Photos With Rumored Boyfriend Raj Nidimoru | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :समांथा रुथ प्रभूनं दिली प्रेमाची कबुली? पुन्हा शेअर केले रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचे फोटो!

समांथा रुथ प्रभूनं शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

'महावतार नृसिंह'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, पाच भाषांमध्ये होणार प्रदर्शित - Marathi News | Mahavatar Narasimha Release Date Hombale Films Teaser Video | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'महावतार नृसिंह'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, पाच भाषांमध्ये होणार प्रदर्शित

नुकतंच या चित्रपटाचा एक नवा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. ...

ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण? - Marathi News | tamil actor pradeep ranganthan gave three blockbuster now getting fees 12 crore | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?

दीड कोटींवरुन आता घेतो थेट १२ कोटी मानधन ...

अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? - Marathi News | tamil actor vishal suddenly fell unconscious on stage Urgently admitted to hospital | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळल्याने त्याच्या चाहत्यांना काळजी वाटली आहे. अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ...

Rakesh Poojary : मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा - Marathi News | comedian actor rakesh poojary passes away at 34 due to sudden heart attack | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Rakesh Poojary : मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा

Rakesh Poojary : लोकप्रिय अभिनेता आणि कॉमेडियन असलेल्या अभिनेत्याचं वयाच्या ३४ व्या वर्षी निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. नेमकं काय घडलं? ...