Join us

Filmy Stories

'पुष्पा ३'च्या टॅगलाइनवर अल्लू अर्जुनने सोडलं मौन, चाहत्यांना दिली मोठी हिंट - Marathi News | Allu Arjun breaks silence on 'Pushpa 3' tagline, gives a big hint to fans | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा ३'च्या टॅगलाइनवर अल्लू अर्जुनने सोडलं मौन, चाहत्यांना दिली मोठी हिंट

Allu Arjun Pushpa 3: अल्लू अर्जुनने 'पुष्पा ३' येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तेव्हापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अल्लू अर्जुननेही चित्रपटाची टॅगलाइनदेखील सांगितली आहे. ...

Pushpa 2: 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, एका आठवड्यातच केली बंपर कमाई - Marathi News | Pushpa 2 box office collection day 8 allu arjun rashmika mandanna movie earns 700cr | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Pushpa 2: 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, एका आठवड्यातच केली बंपर कमाई

'पुष्पा २'चं एका आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या एका आठवड्यात 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ...

कीर्ती सुरेशचा नवरा आहे तरी कोण? शाळेतील प्रेम ते आयुष्यभराची साथ! - Marathi News | Keerthy Suresh Gets Married To Her Childhood Love Antony Thattil Know About Him | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :कीर्ती सुरेशचा नवरा आहे तरी कोण? शाळेतील प्रेम ते आयुष्यभराची साथ!

जाणून घेऊया कीर्ती सुरेशच्या नवऱ्याबद्दल. ...

Pushpa 2 नाही या चित्रपटातून अल्लू अर्जुनला मिळाली खरी ओळख, कमी बजेट असलेल्या सिनेमाने केलेली कमाल - Marathi News | Not Pushpa 2, Allu Arjun got his real recognition from this movie, a great achievement for a low budget movie | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Pushpa 2 नाही या चित्रपटातून अल्लू अर्जुनला मिळाली खरी ओळख, कमी बजेट असलेल्या सिनेमाने केलेली कमाल

Allu Arjun And Rashmika Mandanna Pushpa 2 : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर पुष्पा २: द रुल चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन ७ दिवस झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन करत आहे. ...

नागा-शोभितानंतर आता साउथच्या या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर - Marathi News | After Naga-Shobhita, now this South actress keerthi suresh tied the knot with her boyfriend, the photos came out | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :नागा-शोभितानंतर आता साउथच्या या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. ...

"तो माझा मित्र होता पण...", धनुषसोबतच्या वादावर स्पष्टच बोलली नयनतारा; नेमकं घडलं काय? - Marathi News | nayanthara speaks about controversy with dhanush regarding a footage used in her documentary | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"तो माझा मित्र होता पण...", धनुषसोबतच्या वादावर स्पष्टच बोलली नयनतारा; नेमकं घडलं काय?

धनुषसोबत नक्की काय वाद झाला? नयनताराने स्पष्टच सांगितलं ...

लग्नानंतर शोभिता-नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, पण नववधूचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | naga chaitanya and shobhita dhulipala attended aliyah kashyap wedding netizens troll actress for dressing sense | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :लग्नानंतर शोभिता-नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, पण नववधूचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

लग्नानंतर शोभिता आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसले. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

EX पतीनं थाटला संसार, आता समांथा प्रभूला हवाय 'असा' जोडीदार, स्वतः शेअर केली पोस्ट! - Marathi News | Samantha Ruth Prabhu Shared Post Wants Loyal And Loving Partner In 2025 After Ex Naga Chaitanya's Marriage To Sobhita Dhulipala | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :EX पतीनं थाटला संसार, आता समांथा प्रभूला हवाय 'असा' जोडीदार, स्वतः शेअर केली पोस्ट!

नुकतंच समांथाचा EX पती नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्न करत नवा संसार थाटला आहे. ...

'पुष्पा २' मध्ये झळकला भारताचा क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या? जाणून घ्या सत्य - Marathi News | Indian Cricketer Krunal Pandya Appeared In Pushpa 2 ? Know The Social Media Buzz |fans Compare Tarak Ponnappa's Character | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा २' मध्ये झळकला भारताचा क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या? जाणून घ्या सत्य

क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याची चर्चा सध्या सगळीकडे होतेय.  ...