Allu Arjun wife: सध्या अल्लू अर्जुन त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा २: द रुल'च्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटात अभिनेता पुन्हा एकदा पुष्पा ही त्याची दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. ...
'पुष्पा २'च्या स्क्रिनिंगदरम्यान हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली आहे. अटकेपूर्वीचा अल्लू अर्जुनचा व्हिडिओ समोर आला आहे. ...