Filmy Stories
दाक्षिणात्य सिनेमा :स्क्रीनवर स्टायलिश दिसणारे रजनीकांत रिअल लाइफमध्ये विग का घालत नाहीत? सुपरस्टारने दिलेलं धक्कादायक कारण
Rajinikanth : एका मुलाखतीत, रजनीकांत यांनी ते ऑफस्क्रीन केसांचा विग का घालत नाहीत, याबद्दल सांगितले. ...


दाक्षिणात्य सिनेमा :एका सुंदरीमुळे दुरावले दोन भाऊ... राम चरण आणि अल्लू अर्जून यांच्या घनिष्ट मैत्रीत पडली भेग!
कोण आहे ती अभिनेत्री? ...

दाक्षिणात्य सिनेमा :नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
तब्बल ३ वर्ष कायदेशीर लढा दिल्यानंतर मेरी २०२४ मध्ये या नात्यातून मुक्त झाली. पण, त्यानंतर तिचा आयुष्यातील सगळ्यात कठीण काळाशी सामना झाला. घटस्फोटानंतर मेरीला कॅन्सरचं निदान झालं. ...

दाक्षिणात्य सिनेमा :OTT वर येताच 'या' चित्रपटाची धमाल; IMDb वर ७.९ रेटिंग, ब्लॉकबस्टर सिनेमांनाही टाकलं मागे
Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा ड्रामा ...

दाक्षिणात्य सिनेमा :रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट पाहिल्यावर लोकप्रिय अभिनेत्यानं शेअर केली पोस्ट, म्हणाला...
रजनीकांत यांचा 'कुली' चित्रपट पाहिल्यानंतर लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्यानं पोस्ट शेअर केली आहे. ...

दाक्षिणात्य सिनेमा :'मंजुमल बॉइज' फेम अभिनेता 'कुली' सिनेमात, त्याच्यावर केली 'अशी' कमेंट; ट्रोल होतायेत रजनीकांत
रजनीकांत असं काय म्हणाले? नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले 'थलायवा' ...

दाक्षिणात्य सिनेमा :रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी 'या' कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, जेवणाचीही केली सोय
'कुली' सिनेमा पाहण्यासाठी एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केलीय. इतकंच नव्हे या कंपनीने सर्वांसाठी जेवणाचीही सोय केली आहे ...

दाक्षिणात्य सिनेमा :यकृताच्या आजाराने त्रस्त, गरिबीमुळे झाले हाल! धनुषसोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्यावर आलीये वाईट वेळ
गरिबीमुळे झाले हाल! उपचारासाठीही नाहीत पैसे; धनुषसोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्यावर आलीये वाईट वेळ ...

दाक्षिणात्य सिनेमा :एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही राम चरणचं घर, फोटो पाहिलेत का?
चला पाहूया आलिशान अशा राजवाड्यासारख्या दिसणाऱ्या घराचे काही फोटो ...
