रश्मिका-विजयने त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल केलेलं नव्हतं. अखेर आता रश्मिका आणि विजयने सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली दिली. पोस्ट शेअर करत लग्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ...
सध्या 'धुरंधर २' सिनेमाची खूप चर्चा आहे. १९ मार्च २०२६ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंग पुन्हा एकदा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. अशातच 'धुरंधर २' ला टक्कर द्यायला एका बड्या अभिनेत्याचा सिनेमा येणार आहे. ...
सोशल मीडियावर रश्मिका-विजयच्या लग्नाची पत्रिकाही व्हायरल झाली होती. त्यानुसार रश्मिका-विजय येत्या २६ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. आता त्यांच्या लग्नाबाबत काही माहितीही समोर आली आहे. ...
भारतीय सिनेसृष्टीचे सुपरस्टार आणि चाहत्यांचे लाडके 'थलायवा' रजनीकांत निवृत्ती घेणार अशा बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. गेल्या ५० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे रजनीकांत आता सिनेसृष्टीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे ...