Join us

Filmy Stories

'पुष्पा ३' ते 'जय हनुमान'पर्यंत... साउथच्या 'या' पाच सुपरहिट चित्रपटांचे सिक्वेल येतायत! - Marathi News | South Cinema Upcoming Films Sequals Pushpa 3 Salaar 2 Kalki 2898 Ad 2 Devara Part 2 Jai Hanuman | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा ३' ते 'जय हनुमान'पर्यंत... साउथच्या 'या' पाच सुपरहिट चित्रपटांचे सिक्वेल येतायत!

साउथचे ब्लॉकबस्टर सिक्वेल येणार; संपूर्ण यादी वाचा ...

२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण - Marathi News | model san rechal gandhi commits suicide at age 26 police find suicide note | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण

San Rechal Gandhi Death: २६ वर्षीय भारतीय मॉडेलच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. मॉडेलच्या घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. काय आहे कारण? ...

अंत्यसंस्कार करुन परतत होते राजामौली, इतक्यात समोर सेल्फी घेण्यासाठी आला फॅन, पुढे घडलं असं काही की... - Marathi News | Rajamouli was returning from the funeral when a fan came forward to take a selfie video viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अंत्यसंस्कार करुन परतत होते राजामौली, इतक्यात समोर सेल्फी घेण्यासाठी आला फॅन, पुढे घडलं असं काही की...

एस. एस. राजमौलींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सध्या खूप चर्चा आहे. काय घडलं नेमकं? ...

सुवर्णयुगाचा अस्त! ज्येष्ठ अभिनेत्री सरोजा यांचं ८७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा - Marathi News | Veteran actress b Saroja passes away at the age of 87 worked with dilip kumar | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :सुवर्णयुगाचा अस्त! ज्येष्ठ अभिनेत्री सरोजा यांचं ८७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन झालंय. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ...

आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर - Marathi News | Tamil Nadu as veteran stunt master SM Raju tragically dies during a high-risk car toppling stunt | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर

Stuntman SM Raju Death: स्टंटमॅन राजू उर्फ मोहनराज एक SUV कार चालवत होते. जी एका रॅपवरून चालवताना पुढे जाऊन पलटली. ...

VIDEO: कोटा श्रीनिवास राव यांना अखेरचा निरोप देताना ब्रह्मानंदम ढसढसा रडला - Marathi News | Brahmanandam Bursts Into Tears Over Kota Srinivasa Rao Death See Video | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :VIDEO: कोटा श्रीनिवास राव यांना अखेरचा निरोप देताना ब्रह्मानंदम ढसढसा रडला

कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने ब्रह्मानंदमवर कोसळला दु:खाचा डोंगर ...

दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन - Marathi News | South India loses a famous villain; Kota Srinivasa Rao passes away at 83 | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन

Kota Srinivasa Rao Death news: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने तेलगू फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे ...

धक्कादायक! अभिनेत्रीच्या छातीवर झाले चाकूचे वार, पतीनेच केला जीवघेणा हल्ला - Marathi News | actress manjula shruti stabbed attacked by husband with knief after 20 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :धक्कादायक! अभिनेत्रीच्या छातीवर झाले चाकूचे वार, पतीनेच केला जीवघेणा हल्ला

प्रसिद्ध अभिनेत्रीवर पतीनेच जीवघेणा हल्ला केल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्रीची प्रकृती गंभीर असून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे ...

पती विग्नेशसोबतच्या घटस्फोटाच्या वृत्तावर नयनतारानं सोडलं मौन, सोशल मीडियावर दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | South Actress Nayanthara breaks silence on divorce news with husband Vignesh, gives a blunt reply on social media | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :पती विग्नेशसोबतच्या घटस्फोटाच्या वृत्तावर नयनतारानं सोडलं मौन, सोशल मीडियावर दिलं सडेतोड उत्तर

साउथ सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ...