सोनाली झाली पोश्टर गर्ल
By Admin | Updated: August 6, 2015 23:22 IST2015-08-06T23:22:21+5:302015-08-06T23:22:21+5:30
शटरमध्ये सर्वांची पसंती मिळवलेली सोनाली कुलकर्णी चक्क पोश्टर गर्ल बनली आहे. याविषयी समीर पाटील म्हणाले,‘या सिनेमाचा पोश्टर

सोनाली झाली पोश्टर गर्ल
शटरमध्ये सर्वांची पसंती मिळवलेली सोनाली कुलकर्णी चक्क पोश्टर गर्ल बनली आहे. याविषयी समीर पाटील म्हणाले,‘या सिनेमाचा पोश्टर बॉईजशी नावातल्या केवळ एका शब्दापुरता संबंध आहे. पोश्टर बॉईजने तर प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवल होत. त्यामुळे आता अपेक्षा पोश्टर गर्ल्सकडून आहेत.’