सिद्धार्थला सोनूचा आवाज
By Admin | Updated: March 24, 2015 23:29 IST2015-03-24T23:29:14+5:302015-03-24T23:29:14+5:30
बॉलीवूडचा एक संवेदनशील गायक सोनू निगम हा हिंदी हिट चित्रपटांच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने नुकतेच ‘आॅनलाइन-बिनलाइन’ या मराठी चित्रपटासाठी गाणे गायले आहे.

सिद्धार्थला सोनूचा आवाज
बॉलीवूडचा एक संवेदनशील गायक सोनू निगम हा हिंदी हिट चित्रपटांच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने नुकतेच ‘आॅनलाइन-बिनलाइन’ या मराठी चित्रपटासाठी गाणे गायले आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि ऋतुजा शिंदे या जोडीसाठी त्याने अत्यंत रोमँटिक गाणे स्लो ट्रॅकवर रेकॉर्ड केले आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ चांदेकर यांनीही हे गाणे पडद्यावर साकारण्यासाठी उत्तम साथ दिली.