शमिता शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 16:23 IST2018-01-03T10:53:35+5:302018-01-03T16:23:35+5:30
शमिता शेट्टी ही शिल्पा शेट्टीची लहान बहीण असून तिने मोहोब्बते, मेरे यार की शादी है, जहेर, फरेब यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती बिग बॉस, झलक दिखला जा यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये झळकली आहे.

शमिता शेट्टी
श िता शेट्टी ही शिल्पा शेट्टीची लहान बहीण असून तिने मोहोब्बते, मेरे यार की शादी है, जहेर, फरेब यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती बिग बॉस, झलक दिखला जा यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये झळकली आहे.
![]()