शाहिद-करीना पुन्हा एकत्र
By Admin | Updated: January 6, 2015 22:28 IST2015-01-06T22:28:16+5:302015-01-06T22:28:16+5:30
बॉलीवूडमधले एकेकाळचे हॉट कपल शाहिद कपूर आणि करीना कपूर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र येत आहेत.

शाहिद-करीना पुन्हा एकत्र
बॉलीवूडमधले एकेकाळचे हॉट कपल शाहिद कपूर आणि करीना कपूर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र येत आहेत. ब्रेकअप झाल्यानंतर दोघेही समोरासमोर येत नव्हते. ‘जब वी मेट’नंतर या दोघांनी आता एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा ‘उडता पंजाब’ या सिनेमात दिसेल.