शाहिदला तीन-तीन आईवडिलांचा आशीर्वाद
By Admin | Updated: June 26, 2015 23:31 IST2015-06-26T23:31:14+5:302015-06-26T23:31:14+5:30
शाहिद कपूरला त्याच्या लग्नात एक-दोन नव्हे तर तब्बल तीन-तीन आईवडिलांचा आशीर्वाद मिळणारेय. आश्चर्य वाटलं ना. होय, शाहिदच्या लग्नात त्याचे तीन वडील

शाहिदला तीन-तीन आईवडिलांचा आशीर्वाद
शाहिद कपूरला त्याच्या लग्नात एक-दोन नव्हे तर तब्बल तीन-तीन आईवडिलांचा आशीर्वाद मिळणारेय. आश्चर्य वाटलं ना. होय, शाहिदच्या लग्नात त्याचे तीन वडील आणि तीन आया उपस्थित राहणार आहेत. वडील पंकज कपूर, सावत्र आई सुप्रिया पाठक, नीलिमा अजीम आणि राजा अली खान, राजेश खट्टर, आणि वंदना सजनानी हे शाहीदचे सावत्र आई-वडील आहेत.