सेटवर ‘नो कार...’
By Admin | Updated: March 29, 2015 22:51 IST2015-03-29T22:51:10+5:302015-03-29T22:51:10+5:30
फितूर’ चित्रपटाचे मोठे शूटिंग शेड्यूल्ड दिल्लीमध्ये सुरू आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये कतरिना कार चालवतानाचे दृश्य शूट करताना कारचा दरवाजा उघडाच असल्याचे लक्षात आले

सेटवर ‘नो कार...’
‘फितूर’ चित्रपटाचे मोठे शूटिंग शेड्यूल्ड दिल्लीमध्ये सुरू आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये कतरिना कार चालवतानाचे दृश्य शूट करताना कारचा दरवाजा उघडाच असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिथे कतरिनाचे लक्ष वेधून शूटिंग थांबले, या सगळ्या घटनेमुळे सेटवर आता कारला बंदी घातली आहे.