See Hot Pic : ‘या’ 10 हॉलिवूड अभिनेत्रींनी ‘ब्रा’ चा केलाय त्याग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 16:49 IST2017-04-06T11:16:45+5:302017-04-06T16:49:41+5:30
-Ravindra More महिला आणि ‘ब्रा’ जणू समिकरणच आहे. मात्र महिलांनी ‘ब्रा’ घालणे सोडून दिला तर त्यांच्यावर भरपूर लोकांची नजर ...
.jpg)
See Hot Pic : ‘या’ 10 हॉलिवूड अभिनेत्रींनी ‘ब्रा’ चा केलाय त्याग !
महिला आणि ‘ब्रा’ जणू समिकरणच आहे. मात्र महिलांनी ‘ब्रा’ घालणे सोडून दिला तर त्यांच्यावर भरपूर लोकांची नजर जाते पण ‘ब्रा’ लेस ही एक फॅशन झालीय. आम्ही तुम्हाला १० हॉलिवूड अभिनेत्रींचा परिचय करुन देतोय ज्यांनी ‘ब्रा’ चा त्याग केलाय.
१. हीडी क्लम
ही अभिनेत्री कुठेही फिरायला गेली किंवा जरी रॅम्पवर असेल तरी ती नेहमी ब्रा लेस असते
२. किम कर्दाशियन
किम कर्दाशियनदेखील कधी ब्रा घालत नाही, कारण तिला बॉडीवर खूपच विश्वास आहे. तिचे बरेच ब्रा लेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेही आहेत.
३. काइली जेनर
काइली जेनर तिच्या ओठसाठी आणि जीवनशैलीसाठी खूप प्रसिद्ध आहे. ह्या १८ वर्षयाचा तरुणीला ब्रा चा त्याग करायला कधीच भीती नाही वाटली.
४. ओलिविया वाइल्ड
ओलिविया वाइल्डची ओळख तशी हॉलीवूडमध्ये एक हॉट अभिनेत्री म्हणून आहे. रेड कार्पेटवर ती नेहमी ब्रा लेस वॉक करताना आढळली आहे.
५ . ग्व्यनेत पाल्ट्रोव
ग्व्यनेत पाल्ट्रोव ही एक अत्यंत यशस्वी आणि फॅशनबल अभिनेत्री आहे, प्रत्येक डिजाइनर चे स्वप्न असलेली ही अभिनेत्री सुधा ब्रा लेस चे ट्रडीशन स्वीकारले आहे
६. मिरांडा कर
मिरांडा कर ही विक्टोरीयास सीक्रेटची प्रसिध मॉडेल आहे, रँप वॉकच्या वेळी मिरांडा ब्रा घालते पण इतर वेळी ती ब्रा लेस असते.
७. सलेने गोमेज
सलेने गोमेज कडे एक हॉट आणि आश्चर्यचकित बॉडी आहे. बºयाचदा तिला मीडीया आपल्या बॉडी बद्दल लाजवते, पण त्याचा सेलेनाला काही फरक पडत नाही.
८. मारियह केरी
मारियह केरी ही कमी कट ड्रेसस घालण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे, कमी कूट ड्रेसस मुळे ब्रा घालण्यासाठी जागा राहत नाही त्यामुळे मारियह नेहमी ब्रा लेस असते.
९. जेन्निफर लॉरेन्स
जेन्निफर लॉरेन्स एक अवॉर्ड विन्नर अभिनेत्री आहे, जेन्निफर जगाचे नियम पाळत नाही आणि इच्छे अनुसार ब्रा लेस जाते!
१०. रिहांना
रिहांना नेहमी ब्रा लेस असते त्यामुळे तिने कितीदा ब्रा घातला आहे गणितच नाही.