सलमानचा आणखी एककिक
By Admin | Updated: November 22, 2014 01:43 IST2014-11-22T01:43:24+5:302014-11-22T01:43:24+5:30
चित्रपटांच्या सिक्वलबाबत सलमान खान नेहमीच नकारात्मक राहिला आहे. दबंग या चित्रपटाचा सिक्वल वगळला,

सलमानचा आणखी एककिक
चि त्रपटांच्या सिक्वलबाबत सलमान खान नेहमीच नकारात्मक राहिला आहे. दबंग या चित्रपटाचा सिक्वल वगळला, तर इतर चित्रपटांच्या सिक्वलला त्याने नेहमीच नकार दिला आहे. सध्या साजीद नादियाडवालाच्या किक या चित्रपटाच्या सिक्वलची तयारी सुरू आहे. सलमानच्या आजवरच्या करिअरमध्ये किक सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला असून सर्वाधिक कमाई केली आहे. किकने बॉक्स आॅफिसवर २३४ कोटी रुपयांची कमाई केली, सोबतच एक था टायगरच्या १८८ कोटींचा रेकॉर्डही तोडला. मात्र त्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.