सलमान खानची दावत -ए-युनिट

By Admin | Updated: February 13, 2015 00:00 IST2015-02-13T00:00:50+5:302015-02-13T00:00:50+5:30

दुस-यांना नेहमीच मदतीचा हात देण्यासाठी आणि इतरांबद्दल दिलगिरीपूर्ण वर्तणुकीसीठी सलमान खान ओळखला जातोच

Salman Khan's feast-A-unit | सलमान खानची दावत -ए-युनिट

सलमान खानची दावत -ए-युनिट

दुस-यांना नेहमीच मदतीचा हात देण्यासाठी आणि इतरांबद्दल दिलगिरीपूर्ण वर्तणुकीसीठी सलमान खान ओळखला जातोच. असेच काहीसे वागत त्याने ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या सेटवरील संपूर्ण युनिटला फॉर अ चेंज म्हणून मटन बिर्यानीची ट्रीट दिली आहे. त्यामुळे सलमानभाईची ही दावत-ए-युनिट सर्वांना आनंद देण्यात यशस्वी ठरली आहे.

Web Title: Salman Khan's feast-A-unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.