सैफीनाच्या लग्नाला झाली २ वर्षे
By Admin | Updated: March 10, 2015 23:13 IST2015-03-10T23:13:02+5:302015-03-10T23:13:02+5:30
पतौडी घराण्याचा वारस नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत.

सैफीनाच्या लग्नाला झाली २ वर्षे
पतौडी घराण्याचा वारस नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. हा दिवस दोघांनी पतौडी पॅलेसमध्ये जवळच्या मोजक्या लोकांबरोबर साजरा करण्याचा निर्णय घेतला. करिना आणि सैफ हे बरीच वर्षे ‘लिव्ह-इन’मध्ये राहत होते. अखेर २ वर्षांपूर्वी त्यांनी ‘विवाहबद्ध’ होण्याचा निर्णय घेतला.