भूमिकांमध्येही नृत्याचा बाज
By Admin | Updated: January 3, 2015 21:56 IST2015-01-03T21:56:53+5:302015-01-03T21:56:53+5:30
सिनेमांची निवड करताना सोनाली कुलकर्णीने नव्या वर्षातल्या सिनेमांत ‘शास्त्रीय’ नृत्य करणाऱ्या मुलीच्या भूमिकेला पसंती दिली आहे.

भूमिकांमध्येही नृत्याचा बाज
सिनेमांची निवड करताना सोनाली कुलकर्णीने नव्या वर्षातल्या सिनेमांत ‘शास्त्रीय’ नृत्य करणाऱ्या मुलीच्या भूमिकेला पसंती दिली आहे. नृत्य हे माझ्यासाठी फक्त कामाचा भाग नसून माझी आवड आहे. भूमिकांमध्येही नृत्याचा बाज असेल तर छान वाटते. एकूणच त्यामुळे भूमिकेची परिणामकारकता वाढते. विचारपूर्वक भूमिकांच्या निवडीला माझे प्राधान्य राहणार असून, प्रत्येक सिनेमात वेगळी सोनाली पाहायला मिळेल, असंही ती सांगते.