रोहितचा रोमॅँटिक अंदाज!
By Admin | Updated: May 22, 2015 23:13 IST2015-05-22T23:13:02+5:302015-05-22T23:13:02+5:30
‘सारेगमप’ लिटिल चॅम्पमधून नावारूपाला आलेला गायक रोहित राऊत सध्या रोमॅँटिक झालाय. ‘प्राइम टाइम’ या आगामी चित्रपटात त्याने रोमॅँटिक ‘रेशमी’ हे गाणे गायले आहे.

रोहितचा रोमॅँटिक अंदाज!
‘सारेगमप’ लिटिल चॅम्पमधून नावारूपाला आलेला गायक रोहित राऊत सध्या रोमॅँटिक झालाय. ‘प्राइम टाइम’ या आगामी चित्रपटात त्याने रोमॅँटिक ‘रेशमी’ हे गाणे गायले आहे. लिटिल चॅम्प आता तरुण गायक झाला असल्याचाच हा बदल म्हणायचा!