रॉकस्टार डेव्हिड बोवींचे कर्करोगाशी झुंजताना निधन
By Admin | Updated: January 11, 2016 00:00 IST2016-01-11T00:00:00+5:302016-01-11T00:00:00+5:30
संगीतावर जपानी काबुकीचे संस्कार तर रॉकची नाटकाशी सांगड असे अभिनव प्रकार रुजवणा-या बोवींना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. रॉकच्या ...

रॉकस्टार डेव्हिड बोवींचे कर्करोगाशी झुंजताना निधन
संगीतावर जपानी काबुकीचे संस्कार तर रॉकची नाटकाशी सांगड असे अभिनव प्रकार रुजवणा-या बोवींना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.