‘रनिंग शादी डॉट कॉम’ हा चित्रपट अशा दोन युवकांवर आधारित आहे, जे पळून जाऊन लग्न करणाऱ्याचे लग्न लावून देतात. त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करतात.त्यात तापसी मीनल अरोराची भूमिका साकारते आहे. ...
यापूर्वी कधीही आणि आपण अनुष्काचा न पाहिलेला अंदाज फिल्लुरी सिनेमात पाहायला मिळणार आहे. नेहमी वेगवेगळ्या अंदाजात अनुष्काने रसिकांचे मनोरंजन केले आहे. आता ती चक्क भुताची भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ...