काही चित्रपट बनतातच का? असा प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतो. ‘कैदी बँड’ या चित्रपटाबद्दल हाच प्रश्न विचारावा लागले. या चित्रपटाला ना हृदयस्पर्शी कथा आहे, ना लॉजिक आहे, ना ग्लॅमर. ...
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटाद्वारे आपल्या गँगस्टर अवतारात परतला आहे. आधीपासून विविध कारणाने चर्चेत राहिलेला ‘बाबूमोशाय बंदूकबाज’हा चित्रपट आज शुक्रव ...
हलकाफुलका, उत्साही चित्रपट हा नेहमी गंभीर चित्रपटांवर थोडासा सरस ठरत असतो. त्यात जर थोडासा ‘लोकल’ तडका लावला तर यशाचे गमक सापडून जाते. हिच गोष्ट आपल्याला ‘बॅण्ड बाजा बराती’, ‘हॅपी भाग जायेगी’, ‘तणू वेड्स मनू’, ‘क्वीन’ आदी चित्रपटांमध्ये बघावयास मिळाल ...
'बरेली की बर्फी'मध्ये क्रिती बिट्टी नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. बिट्टीला ब्रेक डान्स करायला खूप आवडतो तसेच इंग्रजी चित्रपट पाहण्याचा छंद तिला आहे. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. ...
यातली प्रत्येक व्यक्तीरेखा ही प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी. या सिनेमांप्रमाणेच प्रेक्षकांनी ‘जब हॅरी मेट सेजल’ कडूनही अपेक्षा ठेवली होती. मात्र, या चित्रपटातून इम्तियाज अली यांनी प्रेक्षकांची सपशेल निराशा केली असल्याचे दिसून येत आहे. ...