‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल वेबसीरिजचे पहिले सीजन तुफान गाजले आणि ‘सेक्रेड गेम्स 2’ कधी येणार, याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले. अखेर 405 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर 14 ऑगस्टला मध्यरात्रीनंतर ‘सेक्रेड गेम्स 2’ स्ट्रीम केले गेले. ...
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'हसी तो फसी'नंतर 'जबरिया जोडी' या चित्रपटातून पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ...
खानदानी शफाखाना या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने खूपच चांगले काम केले आहे. तिने तिच्या एकटीच्या खांद्यांवर हा चित्रपट पेलला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...
बाबा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहच ...
अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला गर्लफ्रेंड हा सिनेमा 26 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. उपेंद्र शिधये याने ह्या सिनेमाचं लेखन ,दिग्दर्शन केलं आहे. उपेंद्र शिधयेचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे. ...