१९७८ साली एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर आधारीत बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'पती पत्नी और वो' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि याच चित्रपटाचा रिमेक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...
काही अॅक्शन सीन नक्कीच चांगले चित्रित झाले आहेत. मात्र कमजोर स्क्रीप्टमुळे त्यावर पाणी फेरलं गेलं असून रसिकांना संभ्रमात टाकण्याचं काम केलं आहे. चित्रपटातील गाणी जबरदस्तीनं घुसडण्यात आल्याचं जाणवतं. ...