पुरस्कार परत करणे अयोग्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:26 IST2016-01-16T01:15:45+5:302016-02-13T01:26:48+5:30
सध्या बर्याच क्षेत्रातील नामांकित व्यक्तींकडून पुरस्कार परत करण्याची मोहीम राबवली जात आहे.

पुरस्कार परत करणे अयोग्य
स ्या बर्याच क्षेत्रातील नामांकित व्यक्तींकडून पुरस्कार परत करण्याची मोहीम राबवली जात आहे. माझ्या मते, पुरस्कार हा जरी सरकारतर्फे दिला जात असला तरी, तो त्या व्यक्तीच्या कार्याचा देशाने केलेला गौरव असतो. त्यामुळे पुरस्कार परत करणे अयोग्य आहे, असे मत वैज्ञानिक तथा ब्रह्मोसचे माजी प्रमुख डॉ. ए. शिवथानू पिल्लै यांनी व्यक्त केले आहे.