'नटसम्राट' चा रिमेक गुजरातीत

By Admin | Published: October 6, 2016 06:56 PM2016-10-06T18:56:07+5:302016-10-06T18:56:07+5:30

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' सिनेमाचा आता गुजरातीत रिमेक बनवण्यात येणार आहे. मराठीत नटसम्राटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत सा-यांची मनं

The remake of the 'Nat Samsar' | 'नटसम्राट' चा रिमेक गुजरातीत

'नटसम्राट' चा रिमेक गुजरातीत

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 06 - महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' सिनेमाचा आता गुजरातीत रिमेक बनवण्यात येणार आहे. मराठीत नटसम्राटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत सा-यांची मनं जिंकली होती. यात नाना पाटेकर, विक्रम गोखले, मेधा मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीत नटसम्राट सुपरहिट ठरला हिच लोकप्रियत इनकॅश करण्यासाठी श्री अष्टविनायक चित्रा बॅनर अंतगर्त गुजराती भाषेत या सिनेमाचा रिमेक बनवण्यात येणार असल्याचे कळतंय. जयंत गिलाटर सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून सिनेमात कलाकार कोण असणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

Web Title: The remake of the 'Nat Samsar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.