रॅपर बादशाहला व्ही.जे. बानीचे चॅलेंज!
By Admin | Updated: April 11, 2016 00:54 IST2016-04-11T00:54:16+5:302016-04-11T00:54:16+5:30
रॅ पर बादशाहसाठी कुठली गोष्ट कठीण आहे असे आहे का? तर नाही. ‘डीजे वाले बाबू’ आणि ‘अभी तो पार्टी शुरू हुई हैं’ यासारखे कुल रॅपर बनवलेल्या बादशाहसाठी सध्याचा काळ अत्यंत कुल आहे.

रॅपर बादशाहला व्ही.जे. बानीचे चॅलेंज!
रॅ पर बादशाहसाठी कुठली गोष्ट कठीण आहे असे आहे का? तर नाही. ‘डीजे वाले बाबू’ आणि ‘अभी तो पार्टी शुरू हुई हैं’ यासारखे कुल रॅपर बनवलेल्या बादशाहसाठी सध्याचा काळ अत्यंत कुल आहे. हनीसिंगने तयार केलेल्या म्युझिकच्या वेगळ्या जगात आता बादशाहने आपले स्थान घट्ट केले आहे. व्हिडीओ जॉकी बानी हिने बादशाहला एक चॅलेंज दिले. तिने त्याला काही शब्द दिले ज्यांना त्याला ‘डर्टी साँग’ मध्ये रूपांतरीत करावयाचे होते. त्याने काही वेळातच एक परफेक्ट फूट टॅपिंग साँग तयार केले. आणि अतिशय हटके स्टाईलमध्ये सादर केले.