रणवीर-अनुष्काची पुन्हा जमणार जोडी
By Admin | Updated: November 26, 2014 00:37 IST2014-11-26T00:37:20+5:302014-11-26T00:37:20+5:30
‘बँड बाजा बाराती’ आणि ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ यात एकत्र दिसलेली अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंह यांची जोडी लवकरच ‘दिल धडकने दो’ मध्ये दिसेल.

रणवीर-अनुष्काची पुन्हा जमणार जोडी
‘बँड बाजा बाराती’ आणि ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ यात एकत्र दिसलेली अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंह यांची जोडी लवकरच ‘दिल धडकने दो’ मध्ये दिसेल. सध्या शूटिंग सुरू आहे. ही जोडी आणखी एका चित्रपटात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. अनुष्काने तिच्या होम प्रॉडक्शन बॅनरखाली ‘एनएच 1क्’ ची निर्मिती केली आहे. दुस:या चित्रपटासाठी तिने रणवीरची निवड केल्याचे कळते. रणवीरला कथा आवडली असून, त्याने होकार कळवल्याचीही चर्चा आहे.