रणदीपचा रंगच न्यारा
By Admin | Updated: April 13, 2015 23:14 IST2015-04-13T23:14:09+5:302015-04-13T23:14:09+5:30
हायवे’ सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता म्हणून रणदीप हुडाने ओळख निर्माण केली आहे.

रणदीपचा रंगच न्यारा
‘हायवे’ सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता म्हणून रणदीप हुडाने ओळख निर्माण केली आहे. आता रणदीप सय्यद अहमद अफजल दिग्दर्शित ‘ये लाल रंग’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा ब्लडमाफियांवर आधारित असून हरयाणामध्ये याचे शूटिंग लवकरच सुरू होईल.