‘रईस’ ‘सुल्तान’ आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:57 IST2016-01-16T01:15:42+5:302016-02-13T01:57:08+5:30
वा स्तविक आयुष्यात तर बादशाह आणि दबंग खान यांच्यात वादविवाद होतच असतात. पण आता बॉक्स ऑफीसवरही दोघांच्या चित्रपटांची टक्कर ...
.jpg)
‘रईस’ ‘सुल्तान’ आमने-सामने
व स्तविक आयुष्यात तर बादशाह आणि दबंग खान यांच्यात वादविवाद होतच असतात. पण आता बॉक्स ऑफीसवरही दोघांच्या चित्रपटांची टक्कर होणार आहे. पुढील वर्षी ईदचा मुहूर्त साधून शाहरूख खानचा 'रईस' आणि सलमान खानचा 'सुल्तान' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'रईस' चे निर्माता फरहान अख्तर म्हणाले,' पूर्वी पण असेच झाले होते एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट रिलीज झाले होते आणि दोघांनीही चांगले प्रदर्शन केले. खरंतर हे प्रेक्षक ांवर आधारित आहे. फरहानला वाटते की, दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करावे. कोणी जर चांगला चित्रपट बनवत असेल तर तो चालेल आणि चांगले प्रदर्शन प्रत्येक चित्रपटाने करावे.'
![]()