रैना बैचेन...
By Admin | Updated: May 23, 2015 23:32 IST2015-05-23T23:32:45+5:302015-05-23T23:32:45+5:30
आयपीएलमधील चेन्नईच्या संघासाठी खेळणारा सुरेश रैना अचानक बैचेन झाला आहे. ही त्याची बैचेनी कशामुळे आहे? तर रैना सध्या त्याच्या पत्नी प्रियंकाच्या विरहाने व्याकूळ झालाय.

रैना बैचेन...
आयपीएलमधील चेन्नईच्या संघासाठी खेळणारा सुरेश रैना अचानक बैचेन झाला आहे. ही त्याची बैचेनी कशामुळे आहे? तर रैना सध्या त्याच्या पत्नी प्रियंकाच्या विरहाने व्याकूळ झालाय. त्याने नुकतेच ट्विटरवर ‘आता विरह सहन होत नाही,’ असे म्हणत प्रियंकाचा फोटो ट्विट केला आहे.