राधिकाचा नवा अंदाज
By Admin | Updated: March 10, 2015 23:05 IST2015-03-10T23:05:45+5:302015-03-10T23:05:45+5:30
तुकाराम’, ‘लय भारी’ अशा चित्रपटांतून छाप सोडलेल्या राधिका आपटेला आता जरा वेगळ्या आणि बोल्ड भूमिका करायची संधी मिळतेय. ‘बदलापूर’ आणि ‘हंटर’

राधिकाचा नवा अंदाज
‘तुकाराम’, ‘लय भारी’ अशा चित्रपटांतून छाप सोडलेल्या राधिका आपटेला आता जरा वेगळ्या आणि बोल्ड भूमिका करायची संधी मिळतेय. ‘बदलापूर’ आणि ‘हंटर’ चित्रपटांत राधिकाची इमेज बोल्ड दिसते आहे. आता ती म्हणे एका इंडो ब्रिटिश ‘बोम्बेरिया’ चित्रपटात भूमिका करणार आहे. माईकल वार्डची निर्मिती असलेला हा चित्रपट डेब्यूटेंट पीया सुकन्या यांनी दिग्दर्शित केला आहे. इंटरनॅशनल प्रोजेक्टच्या या चित्रपटात राधिका किती बोल्ड अंदाजात दिसेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.