पूजाला बहिणीचा आधार
By Admin | Updated: June 22, 2015 23:06 IST2015-06-22T23:06:38+5:302015-06-22T23:06:38+5:30
अभिनेत्री पूजा गोर एका मालिकेसाठी डॉक्टरची भूमिका साकारत आहे. यासाठी तिने तिच्या डॉक्टर बहिणीचा आधार घेतला आहे. भूमिकेत जीवंतपणा

पूजाला बहिणीचा आधार
अभिनेत्री पूजा गोर एका मालिकेसाठी डॉक्टरची भूमिका साकारत आहे. यासाठी तिने तिच्या डॉक्टर बहिणीचा आधार घेतला आहे. भूमिकेत जीवंतपणा आणण्यासाठी व या क्षेत्रातील बारकावे समजण्यासाठी पूजा दिवसभर तिच्या क्लिनिकमध्ये जाऊन बसतेय.