अवॉर्ड शोमध्ये पोहोचली नाही प्रियंका

By Admin | Updated: December 19, 2014 09:00 IST2014-12-19T06:17:08+5:302014-12-19T09:00:37+5:30

अभिनेत्री प्रियंका चोप्रा एका अवॉर्ड शोमध्ये परफॉर्म करणार होती; पण तिने ऐनवेळी परफॉर्मला नकार दिला.

Priyanka did not reach the show | अवॉर्ड शोमध्ये पोहोचली नाही प्रियंका

अवॉर्ड शोमध्ये पोहोचली नाही प्रियंका

>अभिनेत्री प्रियंका चोप्रा एका अवॉर्ड शोमध्ये परफॉर्म करणार होती; पण तिने ऐनवेळी परफॉर्मला नकार दिला. विशेष म्हणजे प्रियंकाने या परफॉर्मसाठी रिअर्सल केली होती. पण अचानक तिने माघार घेतल्याने आयोजक निराश झाले. एक महत्वाचे काम असल्याचे सांगित प्रियंकाने शो मधून काढता पाय घेतला. पण तिने सोशल मिडिया मध्ये पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या आई सोबत दिसते. या फोटो सोबत तिने ट्विट केले आहे की, ' आईचे प्रेम मिळवण्यासाठी तिच्या सोबत वेळ घालवत आहे. मला याची गरज भासत आहे. ' तिने ट्विट केले की, जे राजकारण मी शिकले आहे, तो एक कला प्रकार आहे. जेव्हा कलेत राजकारण केले जाते तेव्हा मन दुखावले जाते. 
 

Web Title: Priyanka did not reach the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.