प्रीती- युवराज...नाही रे बाबा!
By Admin | Updated: February 21, 2015 01:15 IST2015-02-21T01:15:52+5:302015-02-21T01:15:52+5:30
लिंक अप्स, ब्रेकअप्स हे तर इंडस्ट्रीतले रोजचे घटनाक्र म आहेत. काही कलाकारांना तर त्यांच्या या रिलेशनशिप्समुळेच प्रसिद्धी मिळते.

प्रीती- युवराज...नाही रे बाबा!
लिंक अप्स, ब्रेकअप्स हे तर इंडस्ट्रीतले रोजचे घटनाक्र म आहेत. काही कलाकारांना तर त्यांच्या या रिलेशनशिप्समुळेच प्रसिद्धी मिळते. पण ‘मी आणि युवराज सिंग कधीही रिलेशनशिपमध्ये नव्हतो, आम्ही एकमेकांना डेट करण्याचा विचारही कधी केला नाही,’ असे म्हणत अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या आणि युवीच्या नात्याबद्दल नाही रे बाबा...! म्हणत चार हात लांब राहणेच पसंत केले आहे.