प्रवीण करणार ’देऊळबंद’
By Admin | Updated: April 11, 2015 00:01 IST2015-04-11T00:01:04+5:302015-04-11T00:01:04+5:30
विविध मालिका आणि चित्रपटांत प्रवीण विठ्ठल तरडेने आपला ठसा उमटवला आहे. आता तो चित्रपट दिग्दर्शनातही उतरला आहे

प्रवीण करणार ’देऊळबंद’
विविध मालिका आणि चित्रपटांत प्रवीण विठ्ठल तरडेने आपला ठसा उमटवला आहे. आता तो चित्रपट दिग्दर्शनातही उतरला
आहे. स्वामी समर्थांच्या कार्यावर आधारित असलेल्या 'देऊळबंद’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे करत आहे. या चित्रपटात प्रवीणबरोबर निवेदिता जोशी, विभावरी देशपांडे, श्वेता शिंदे, गश्मीर महाजनी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट गुरुपौर्णिमेला प्रदर्शित होणार आहे.