सुरभी चंदनाने शेअर केले स्विमिंग पूलमधील हॉट फोटो, या फोटोंचीच रंगलीय सगळीकडे चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 06:00 IST2020-12-29T06:00:00+5:302020-12-29T06:00:02+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदनाने नुकताच तिचा स्विमिंग पूलमधला फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभीच्या या फोटोला अनेक लाईक्स मिळाले असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभी चंदनाला नागिन ५ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभीने याआधी क़बूल हैं और इश्कबाज यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभी गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभीच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते.