ऋतुजाची दिलखेचक नजर अन् काळजात उठली प्रेमाची लहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 17:23 IST2024-02-21T17:14:46+5:302024-02-21T17:23:05+5:30
ऋतुजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिचे पोपटी रंगाच्या साडीतले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत

ऋतुजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
ऋतुजा बागवेला आपण आजवर विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय
ऋतुजा बागवे सोशल मीडियावर विविध आऊटफिट्समधले फोटो शेअर करत असते
ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर पोपटी रंगाच्या साडीतले फोटो पोस्ट केले आहेत
ऋतुजा बागवेच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केलाय
ऋतुजा बागवे आपल्याला शेवटी लंडन मिसळ या मराठी सिनेमात पाहायला मिळाली