दुसऱ्यांदा नववधूच्या गेटगपमध्ये दिसली अभिनेत्री रश्मी देसाई, पाहा तिचे सुंदर फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 18:09 IST2020-03-18T17:51:05+5:302020-03-18T18:09:45+5:30
‘बिग बॉस 13’च्या घरात गेल्यापासून रश्मी देसाईच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.
या फोटोंमध्ये रश्मी नववधूच्या पोशाखात दिसतेय.
रश्मीचे हे फोटो नागिन 4 च्या सेटवरचे आहेत.
नुकतीच 'नागिन 4'मध्ये रश्मीने धमाकेदरा एंट्री घेतली आहे
या शोमधलाच रश्मीचा लूक व्हायरल होतो आहे
‘बिग बॉस 13’च्या घरात गेल्यापासून रश्मी देसाईच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.
रश्मी देसाई हे टीव्ही जगातील एक मोठे नाव आहे.
तिच्या अॅक्टिंग लाईफपेक्षा ती कायम तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असते.