Rashami Desai: डीप नेक ड्रेसमध्ये रश्मी देसाई दिसली खूपच स्टनिंग, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 18:23 IST2022-10-31T18:23:33+5:302022-10-31T18:23:33+5:30

प्रसिद्ध टीव्ही आणि भोजपुरी अभिनेत्री रश्मी देसाईने फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई डीप नेक ड्रेसमध्ये अतिशय सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

रश्मी देसाई चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

काही तासांत रश्मी देसाईच्या फोटोंना जवळपास 2 लाख लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

दुसरीकडे रश्मी देसाईचे इंस्टाग्रामवर ५.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

बिग बॉसपासून रश्मी देसाई प्रेक्षकांमध्ये आणखीनच लोकप्रिय झाली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)