श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने रेड अँड व्हाईट ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 13:15 IST2022-03-21T13:15:27+5:302022-03-21T13:15:27+5:30

पलक तिवारीने तिचे स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये पलक तिवारी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
पलक तिवारीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले. (फोटो: इंस्टाग्राम)
पलक तिवारीच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते. (फोटो: इंस्टाग्राम)
पलक तिवारीचे इन्स्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
पलक तिवारी 'बिजली' या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)