Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

एकेकाळी चाळीत राहून काढले दिवस अन्...; भांडुपची 'ही' मुलगी गाजवतेय मराठी मालिकाविश्व, ओळखलं का? - Marathi News | marathi actress tu hi re majha mitwa fame ruchira jadhav talk about her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :एकेकाळी चाळीत राहून काढले दिवस अन्...; भांडुपची 'ही' मुलगी गाजवतेय मराठी मालिकाविश्व, ओळखलं का?

अभिनयाच्या चंदेरी दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं कठीण आहे. त्यासाठी स्ट्रगल कोणाला चुकलेला नाही. ...

होणाऱ्या सासूबाईंची नेसली साडी, शेअर केले फोटो; ऐश्वर्या नारकरांची सून होणार 'ही' अभिनेत्री? - Marathi News | marathi-actress-ishaa-sanjay-shared-photos-in-saree-given-by-aishwarya-narkar | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :होणाऱ्या सासूबाईंची नेसली साडी, शेअर केले फोटो; ऐश्वर्या नारकरांची सून होणार 'ही' अभिनेत्री?

ओळखलंत का या अभिनेत्रीला? ...

"सिनेमात रोल देतो कॉम्प्रोमाइज करशील का?", 'आई कुठे...'मधील संजनाला आला कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव - Marathi News | aai kuthe kay karte fame actress deepali pansare shared casting couch experienced | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"सिनेमात रोल देतो कॉम्प्रोमाइज करशील का?", 'आई कुठे...'मधील संजनाला आला कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव

'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाची भूमिका साकारून दिपाली पानसरेने लोकप्रियता मिळवली. दिपालीने कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे, ...

डॉक्टरांचा हलगर्जीपणा, रक्तस्त्राव अन् १९ किमो! प्रसिद्ध अभिनेत्रीचा स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरशी लढा - Marathi News | After Hina Khan famous rozlyn khan battles stage 4 breast cancer attempts suicide | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :डॉक्टरांचा हलगर्जीपणा, रक्तस्त्राव अन् १९ किमो! प्रसिद्ध अभिनेत्रीचा स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरशी लढा

प्रसिद्ध अभिनेत्रीची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज सुरु असून या अभिनेत्रीने कॅन्सरशी झुंज देताना प्रचंड तणावात आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. कोण आहे ही अभिनेत्री? ...

Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक - Marathi News | balika vadhu gehna neha marda away from showbiz after marriage become businesswoman motherhood soon to be back onscreen | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Neha Marda : नेहा मर्दा पुन्हा एकदा पडद्यावर कमबॅक करण्याची तयारी करत आहे. ...

"इंडस्ट्रीत अजूनही या गोष्टी सुरु आहेत...", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केली पोलखोल - Marathi News | tv actress shivangi joshi shared experience how big designers dont give outfit to tv actors | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"इंडस्ट्रीत अजूनही या गोष्टी सुरु आहेत...", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केली पोलखोल

अभिनेत्रीला नुकताच आलाय अनुभव, नक्की काय घडलं? ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीच्या रिअल लाइफमधील आईला पाहिलंत का?, दिसते तिच्यासारखी सुंदर - Marathi News | Have you seen the real-life mother of Savali from the series 'savalyachi janu savali '? She looks just as beautiful as Prapti Redkar. | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीच्या रिअल लाइफमधील आईला पाहिलंत का?, दिसते तिच्यासारखी सुंदर

savalyachi janu savali Serial : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीच्या भूमिकेतून अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. ...

'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील साध्या भोळ्या नम्रताचं लयभारी फोटोशूट; साडीत खुललं सौंदर्य - Marathi News | marathi television actress tu hi re majha mitwa fame madhura joshi traditional photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील साध्या भोळ्या नम्रताचं लयभारी फोटोशूट; साडीत खुललं सौंदर्य

अभिनेत्री मधुरा जोशी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ...