अलविदा 2017: 2018 मध्ये मालिका विश्वातील हे चेहरे करणार रूपेरी पडद्यावर एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-22T08:58:21+5:302018-06-27T20:02:10+5:30

2017 या वर्षात.सलमान,शाहरुख, अक्षयपासून अनेक अभिनेत्यांनी या वर्षात आपली छाप पाडली.आता येत्या नवीन वर्षात मालिका विश्वातील हे फेमस कलाकार मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता हे कलाकार रूपेरी पडदा गाजवताना दिसणार आहे. पाहुयात कोण आहे ते चेहरे.