'कर्मफलदाता शनी'च्या सेटची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 11:45 IST2016-12-06T11:43:39+5:302016-12-06T11:45:36+5:30

काही दिवसांपूर्वीच 'कर्मफलदाता शनी'देवची गाथा सांगणारी पौराणिक मालिका रसिकांच्या भेटील आलीय. या मालिकेत  जुही परमारने शनीदेवाच्या पत्नीची भूमिका साकारली ...