छत्री, पाऊस अन् तू..! मुंबईच्या रस्त्यांवर 'गेटवे ऑफ इंडिया' शेजारी गौरीचं कमाल फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 01:15 PM2024-07-11T13:15:06+5:302024-07-11T13:22:51+5:30

आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीने मुंबईच्या रस्त्यांवर केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे (aai kuthe kay karte)

गौरी कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

गौरी कुलकर्णीने नुकतंच केलेलं कमाल फोटोशूट तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे

गौरी कुलकर्णीने पांंढऱ्या साडीत केलेलं फोटोशूट खूपच सुंदर आहे

गौरी कुलकर्णीच्या मागे गेटवे ऑफ इंडिया दिसतंय. पावसाळी वातावरणात गौरीच्या सौंदर्याला बहर आलाय

आई कुठे काय करते मालिकेत गौरीने साकारलेली यशच्या गर्लफ्रेंडची भूमिका चांगलीच गाजली

पांढरी छत्री, पांढरा ड्रेसमध्ये गौरी खूप गोड आणि मनमोहक दिसतंय

गौरी कुलकर्णी सध्या प्रेमास रंग यावे मालिकेत झळकतेय