एरिका फर्नांडिसच्या या अंदावर तिचे फॅन्स झालेत फिदा, पाहा तिचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:55 PM2021-02-05T18:55:00+5:302021-02-05T18:55:01+5:30

एरिका फर्नांडिसने नुकतेच एक हटके फोटोशूट केले असून या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

एरिकाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

एरिका फर्नांडिस या फोटोंमध्ये वाइल्ड लुक मध्ये दिसत असून तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एरिका फर्नांडिस या फोटोंमध्ये एका वेगळ्याच अवतारात दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एरिका फर्नांडिस कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे 'संस्कारी बहू' अशी तिची इमेज बनत चालली आहे. मालिकेत ती प्रेरणा ही भूमिका साकारत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ऑनस्क्रीन एरिका खूप सोज्वळ दिसत असली तरी रिअल लाईफमध्ये एरिका अधिक बोल्ड आणि बिनधास्त आहे.तिच्या या फोटोशूटमधून तिचा हा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एरिका ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)