PHOTOS: 'संस्कारी बहू' झालीय आता ग्लॅमरस, एरिकाचे बोल्ड रूप पाहून चाहतेही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 05:13 PM2021-03-27T17:13:56+5:302021-03-27T17:42:20+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री एरिका फर्नांडिसने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

सध्या एरिका फर्नांडिस मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (Photo Instagram)

कसौटी जिंदगी के २ मधून एरिका फर्नांडिस लोकप्रिय झाली. (Photo Instagram)

एरिका फर्नांडिसचा जन्म ७ मे, १९९३ ला मँगलोर कर्नाटकमध्ये झाला. (Photo Instagram)

एरिकाने कुछ रंग प्यार के ऐसे भी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. (Photo Instagram)

एरिका फर्नांडिसचे इंस्टाग्रामवर ३.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे 'संस्कारी बहू' अशी तिची इमेज बनली. (Photo Instagram)

ऑनस्क्रीन एरिका खूप सोज्वळ दिसत असली तरी रिअल लाईफमध्ये एरिका अधिक बोल्ड आणि बिनधास्त आहे. (Photo Instagram)